मंगळवार, २० मार्च, २०१२

पॅनकार्ड काढून मिळेल

आज शासनाने प्रत्येकाचे कायदेशीर व्यवहार व्हावेत या  साठी पॅनकार्ड आवश्यक केले असून ते काढण्यासाठी आम्ही आपणास मदत करू शकतो. पॅनकार्ड साठी आपणास एक फॉर्म भरावा लागतो . एक रंगीत फोटो आवश्यक असतो . त्या बरोबर रेशन कार्ड आवश्यक आहे. मतदानाचे कार्ड, बँक पासबुक ची झेरॉक्स, अशे कागद पत्रे लागतात . आज  पॅनकार्ड हे सर्वाना आवश्यक झाले असून  पॅनकार्ड मुळे इन्कमटॅक्स भरावा लागतोच असे नाही पण आज बँक व्यवहारासाठी  पॅनकार्ड गरजेचे झाले असून आपणास  पॅनकार्ड काढावयाचे असल्यास आम्ही आपणास मदत करू शकतो. तेव्हा संपर्क साधा-९४२३७८८३७०.

1 टिप्पणी: