शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१२

श्रद्धा सर्व्हिसेस कर्जत


कर्जत शहरातील एस टी बस स्थानकाचे कॉर्नरवर असलेल्या श्रद्धा सर्व्हिसेस या दुकानातून शहरातील नागरिकांना विविध सेवा दिल्या जातात. आज जाहिरातीच्या जमान्यात आपल्या व्यवसायाची जाहिरात नेटवरून करावी ही कल्पना सुचली व हा ब्लॉग तयार झाला .

1 टिप्पणी:

  1. http://g.co/maps/k3gpe या लिंक द्वारे आपण श्रद्धा सर्विसेस चे नेमके ठिकाण शोधू शकता

    उत्तर द्याहटवा