शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१२

कुरीयर सेवा


प्रत्येकाला आज आपले काम अत्यंत जलद व्हावे असे वाटत असते आपली कागदपत्रे, ड्राफ, वस्तू , संपूर्ण भारतात कुठेही जलद पाठवण्यासाठी कर्जत शहरात विश्वसनीय ठिकाण म्हणून आम्ही नाव कमावले आहे. अत्यंत कमी दारात, जलद, कुरीयर सेवे मुळे अनेकाची कामे सुखकर सोईस्कर झाली आहेत . आम्ही आधुनिक कुरीयर, मधुर कुरीयर, या प्रसिध्द कंपनीद्वारे आपले कुरीयर आपल्या अपेक्षित ठिकाणी पोहोच करतो. आपण या सेवेचा नक्की लाभ घ्याल हीच अपेक्षा.

आमच्या विविध सेवा

  • कर्जतकरांना श्रद्धा सर्व्हिसेस मार्फत खालील सेवा पुरविल्या जातात .
  1. कुरियर सेवा .
  2. रबरी शिक्के तयार करणे .
  3. पॅनकार्ड काढून देणे.
  4. पासपोर्ट काढून देणे .
  5. झेरॉक्स व फॅक्स .
  6. लॅमिनेशनक.रून देणे 
  7. स्पायरल बायडींग .
  8. नेमप्लेट तयार करून मिळेल . 
  9. वृत्तपत्रात जाहिरात देणे .
  10. ब्लॉग द्वारे जाहिरात करणे, माहिती प्रसारित करणे .
  11. श्रद्धा हॅपी वल्ड - भावविश्वातील संकल्पनाजोपासणारं केंद्र .

श्रद्धा सर्व्हिसेस कर्जत


कर्जत शहरातील एस टी बस स्थानकाचे कॉर्नरवर असलेल्या श्रद्धा सर्व्हिसेस या दुकानातून शहरातील नागरिकांना विविध सेवा दिल्या जातात. आज जाहिरातीच्या जमान्यात आपल्या व्यवसायाची जाहिरात नेटवरून करावी ही कल्पना सुचली व हा ब्लॉग तयार झाला .