बुधवार, २८ मार्च, २०१२

झेरॉक्स, फॅक्स, लॅमीनेशन , स्पायरल बायडीग

झेरॉक्स

कर्जत येथे अनेक झेरॉक्सची दुकाने आहेत परंतु आम्ही आपणाला ज्या वेगळ्या वेगळ्या सेवा देता त्यामुळे ग्राहकांना अनेक ठिकाणी हिडावे लागू नये म्हनून  आम्ही ही झेरॉक्स घेतले आहे 
----------------------------------------------------------------------------------------------------------------

फॅक्स

आपले महत्वाचे कागदपत्रे दुसरीकडे पाठवणेसाठी फॅक्स आमचे कडे उपलब्ध आहे . आजचे आज जी कागदपत्रे इच्छित स्थळी पोहचणे गरजेचे असते त्या साठी फॅक्स हे महत्वाचे साधन आहे. 
------------------------------------------------------------------------------------------------------------------

लॅमीनेशन

आपली महत्वाची कागदपत्रे आपल्याला आयुष्यभर लागतात व अशी महत्वाची कागदपत्रे आपल्याकडे खराब होण्याची शक्यता असते, ती खराब होऊ नये असे वाटत आशेल तर त्या कागदपत्रांना आजच लॅमीनेशन करून घ्या .लहान मोठ्या कागदपत्रांना आम्ही सुंदर लॅमीनेशन करून देतो.

-----------------------------------------------------------------------------

स्पायरल बायडीग

आपण तयार केलेला रिपोर्ट, अहवाल व आपले महत्वाचे पुस्तक यांना स्पिंग चे बायडीग करून देऊ यालाच स्पायरल बायडीग म्हणतात.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

आम्ही आमच्या विविध सेवा थेट घरपोहोच देतो यासाठी कृपया संपर्क साधा -९४२३७८८३७०

मंगळवार, २० मार्च, २०१२

पॅनकार्ड काढून मिळेल

आज शासनाने प्रत्येकाचे कायदेशीर व्यवहार व्हावेत या  साठी पॅनकार्ड आवश्यक केले असून ते काढण्यासाठी आम्ही आपणास मदत करू शकतो. पॅनकार्ड साठी आपणास एक फॉर्म भरावा लागतो . एक रंगीत फोटो आवश्यक असतो . त्या बरोबर रेशन कार्ड आवश्यक आहे. मतदानाचे कार्ड, बँक पासबुक ची झेरॉक्स, अशे कागद पत्रे लागतात . आज  पॅनकार्ड हे सर्वाना आवश्यक झाले असून  पॅनकार्ड मुळे इन्कमटॅक्स भरावा लागतोच असे नाही पण आज बँक व्यवहारासाठी  पॅनकार्ड गरजेचे झाले असून आपणास  पॅनकार्ड काढावयाचे असल्यास आम्ही आपणास मदत करू शकतो. तेव्हा संपर्क साधा-९४२३७८८३७०.

रबरी शिक्के तयार करून मिळतील



प्रत्येक व्यवसायासाठी आज रबरी शिक्के आवश्यक आहेत. आम्ही कम्प्युटरवर रबरी शिक्के बनवून देतो.  अत्यंत कमी दरात, आकर्षक , टिकाऊ रबरी शिक्के त्वरित बनवण्यासाठी संपर्क साधा.